तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
तुळजापूर शहरातील भ.वि.जा.ज संघटना संचलित तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तुळजापूर मध्ये 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या सह सचिव / तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूरच्या मुख्याध्यापिका श्रीमती इगवे एस.बी यांच्या हस्ते प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक वृदांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
0 Comments